-
Dr. Rakshit Madan Bagde deposited भारतीय संविधानातील आर्थिक तरतुदी in the group
Indian Economy on Humanities Commons 3 years, 1 month ago भारतीय संविधानाचा व्याप हा फार आफाट असा आहे. यात आर्थिक, सामाजिक, राजकीय, तसेच देशाला संचालित करण्याकरिता आवश्यक सर्व बाबींचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचे वचन दिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, आणि उपासना, संधीची समानता, आणि व्यक्तीचा सन्मान. राष्ट्राच्या एकात्मतेची खात्री देणारा बंधुभाव तीन भागांमध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे प्रस्तावना, दुसरा मूलभूत अधिकार आणि तिसरा निर्देशात्मक तत्त्वांद्वारे.संबंधित लेखाच्या माध्यमातून आपल्या भारतीय संविधानातील आर्थिक तरतुदींचा आढावा देण्यात आलेला आहे.